साहित्यरंग महोत्सव – २०१८

ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे , सुधीर फडके या दिग्गजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

गुरुवार दि. २९/११/२०१८

सायं. ५.३० वा. उद्घाटन सोहळा
प्रास्ताविक – सुरेश खरे
प्रमुखवक्ते व उद्घाटक – श्री वसंत पटवर्धन (माजी संचालक बॅंक ऑफ महाराष्ट्र)
अध्यक्ष – श्री विजय कुवळेकर (मुख्य संपादक, झी २४ तास, झी मराठी)

६.३० वा. – “स्मरणरंजन”
श्रीधर फडके, श्रीमती आशालता वाबगावकर आणि राजदत्त यांची मुलाखत
मुलाखतकार – श्री सुधीर गाडगीळ

शुक्रवार दि. ३०/११/२०१८

सायं. ५.३० वा.
ग.दि.माडगूळकर. पु.ल. देशपांडे, सुधीर फडके यांचा साहित्यिक गुणगौरव
वक्त्या- डॉ. मीना गोखले

सायं. ६.३० वा. “स्मृतिशलाका”
ग.दि.माडगूळकर. पु.ल. देशपांडे, सुधीर फडके यांच्या कलागुणांचा अविष्काराचा दृकश्राव्य मागोवा
सादरकर्ते -  श्री सतीश जोशी

शनिवार दि. ०१/१२/२०१८

सायं. ५.३० वा. समारोप सोहळा
अध्यक्षा / वक्त्या – डॉ. सुधा जोशी

सायं. ६.३० वा. “गीत वैभव”
पुल, गदिमा आणि बाबूजी या कलाकार सहित्यिकांच्या काव्यात्म गुणांचा गौरव
गायक कलाकार – माधव भागवत , सुचित्रा भागवत
साथसंगत – सिंथेसाझर – प्रशांत लळित
तबला – अनिल गावडे
साइड ऱ्हीदम – अरुण तावडे
निवेदन – निला मिमये

प्रवेश विनामूल्य