साहित्यरंग महोत्सव- २०१७ प्रवासवर्णन आणि पर्यटन विकास
१६-११-२०१७
सायं. ५.०० वा. उद्घाटन सोह्ळा
अध्यक्ष – माननीय श्री. केशरी पाटील
सायं. ५.०० वा. मुलाखती – ‘विविधरंगी पर्यटन`
सूत्रसंचालक – शिवानी जोशी कृषी पर्यटन – संपदा जोगळेकर / राहुल कुलकर्णी लष्करी – नरेंद्र प्रभू सामाजिक – नरेंद्र मेस्त्री नाविन्यपूर्ण – प्रवीण दाखवे १७-११-२०१७
सायं. ५.०० वा. व्याख्यान – प्रवास…. प्रवासवर्णनांचा
सायं. ६.०० वा. - मुलाखत – ऍडमिरल दोंदे – बोटीने जगप्रवास संवादक – विजय कुवळेकर
सायं. ७.१५ वा. – प्रवासवर्णनांचं अभिवाचन सहभाग – इला भाटे, शरद पोंक्षे, रजनी वेलणकर, अजित भुरे
सूत्र संचालन – नीला लिमये १८-११-२०१७
सायं. ५.०० वा. प्रवास आगळा वेगळा – अनुभव कथन १. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव – राजश्री काकतकर आणि अनंत काकतकर २. मोटार सायकल प्रवास – तुषार जोम
सायं. ६.०० वा. परिसंवाद - समस्या पर्यटन व्यवसाय , सूत्र संचालन – रविराज गंधे
सायं. ७.१५ वा. चित्रफीती – असा निसर्ग …. अशी शिल्प १९-११-२०१७
सायं. ५.०० वा. समारोप सोहळा
सायं. ६.०० वा. आत्माराम परब ( इशा टूर्स ) यांची मुलाखत मुलाखतकार – विद्या धामणकर
सायं. ६.३० वा. पुरस्कार विजेत्यांचं अनुभव कथन - सहभाग – जयप्रकाश प्रधान, सुषमा पटवर्धन, मेधा अलेकरी प्रवेश विनामूल्य
अध्यात्मरंग महोत्सव
११ ते १३ सप्टेंबर २०१७
रोज सायं. ६ वाजता
व्याख्याते: श्री. दाजी पणशीकर
विषय:
सोमवार, दि. ११ सप्टेंबर: 'परमार्थ म्हणजे काय ?',
मंगळवार, दि. १२ सप्टेंबर: 'उपासना का आणि कशासाठी'?,
बुधवार, दि. १३ सप्टेंबर: 'दानमहिमा'