The Dadar Matunga Cultural Centre has been actively engaged in promoting the performing arts and culture since 1953,
the year of its foundation.
Over the years the Centre's activities have widened multifold, having earned a name of
being one of the prominent cultural organisations of Mumbai.
वार्षिक पुरस्कार २०२४
दरवर्षी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातात. याही वर्षी हा सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी देण्यात येणारे हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत -
कार्यक्रम पत्रिका - ऑक्टोबर - २०२५
५ ऑक्टोबर २०२५
रविवार सायं ५.०० वा.
अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट प्रायोजित
आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
'मेलांज'
संकल्पना, दिग्दर्शन - पं. मिलिंद रायकर
सादर करते रायकर व्हायोलीन अकादमीचे विद्यार्थी आणि द बॉम्बे स्ट्रिंग
Accompanied by
Rhythm Guitar - Dilip Mejari Tabla -Soham Parale
Bass Guitar - Anuja Danait
Pakhwaj - Ritikesh Dalvi
Percussion - Chetan Parab
११ ऑक्टोबर २०२५
शनिवार सकाळी ९.०० वा.
तबला वादन स्पर्धा
वयोगट १६ ते २५
दुपारी २.३०
तबला वादन स्पर्धा
वयोगट १० ते १५
मोठा गट : शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता घेण्यात येईल
छोटा गट : शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता घेण्यात येईल
प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्यासाठी click करा