The Dadar Matunga Cultural Centre has been actively engaged in promoting the performing arts and culture since 1953,
the year of its foundation.
Over the years the Centre's activities have widened multifold, having earned a name of
being one of the prominent cultural organisations of Mumbai.
वार्षिक पुरस्कार २०२४
दरवर्षी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातात. याही वर्षी हा सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी देण्यात येणारे हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत -
ऑगस्ट २०२६
१ ऑगस्ट २०२६
शनिवार सायं ४.०० वा
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा कार्यक्रम
९ ऑगस्ट २०२६
रविवार
तबला वादन स्पर्धा
सकाळी ९.०० वा
वयोगट १६ ते २५
दुपारी २.३० वा
वयोगट १० ते १५
१६ ऑगस्ट २०२६
रविवार सायं ५.०० वा
विद्व्य पलुस्कर संगीत सभा
श्री. अतुल खांडेकर गायन
तबला- श्री. रामकृष्ण करंबेळकर
संवादिनी- श्री. वरद सोहनी
रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६
मोठा गट: सकाळी ९.०० वाजता
छोटा गट: दुपारी २.३० वा. घेण्यात येईल.
प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्यासाठी click करा