Centre has started booking for programmes and weddings as per Government regulations. Office hours - 11 a.m. to 7 p.m.

Latest Events

Centre has started booking for programmes and weddings as per Government regulations. Office hours - 11 a.m. to 7 p.m.

image

About Dadar Matunga Cultural Centre

about_imageThe Dadar Matunga Cultural Centre has been actively engaged in promoting the performing arts and culture since 1953, the year of its foundation.

Over the years the Centre's activities have widened multifold, having earned a name of being one of the prominent cultural organisations of Mumbai.

Read More

Yearly Programme Schedule

  • JAN: Pt. Bhatkhande Sangeet Sabha, Yearly Award Distribution
  • FEB: Pt. Ratanjankar Anniversay Programme
  • APR: Sangeet Natya Mahotsav
  • MAY: Film Festival, Scholar's Programme
  • JULY: Gurupournima Celebration by Students
  • AUG: Vidvay Pt. Paluskar Sangeet Sabha
  • SEP: Adhyatmarang
  • OCT: International Music Day Programme
  • NOV: Sahityarang Mahotsav, Anniversay Day Programme
  • Youth Festival of Music Organised Three Times in a Year

What’s New

वार्षिक पुरस्कार २०२४ 

दरवर्षी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातात. याही वर्षी हा सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी देण्यात येणारे हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत -

  • संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार - श्रीमती शशिकला कैकिणी
  • संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत -श्रीमती नीला भागवत
  • उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक - श्री नीरज शिरवईकर
  • ज्येष्ठ रंगकर्मी  - श्रीमती इला भाटे 
  • उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री -  श्रीमती वनिता खरात 
  • उत्कृष्ट प्रवास वर्णनाच्या इजिप्सी या पुस्तकासाठी -  श्री रवि वाडेकर
  • संगीत नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री - डॉक्टर गौरी पंडित 
  • ताराबाई  दिक्षित पुरस्कार - डॉक्टर प्रबोध चोबे , आदिती करंबेळकर

Monthly Programs

कार्यक्रम पत्रिका - मार्च - २०२४

दिनांक ०२ शनिवार सायं. ५.३० वा.
'नॉस्टाल्जिया' हिंदी आणि मराठी सिने संगीतावर आधारित असलेल्या नृत्यप्रस्तुती
सादर करते - शरयू नृत्य कलामंदिरचे कलाकार
दिग्दर्शिका - सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे

 

दिनांक १० रविवार सायं. ५.०० वा.
गानसरस्वती पुरस्कार वितरण सोहळा
पुरस्कार विजेत्या श्रीमती गौरी पाठारे यांचे गायन
तबला - श्री. पुष्कराज जोशी / संवादिनी - श्रीमती सुप्रिया मोडक जोशी

 

दिनांक २३ रविवार सायं. ५.०० वा.
डॉक्टर मोहन कुमार दरेकर - गायन
तबला - तेजोवृष जोशी / संवादिनी - श्री माधव लिमये

 

Competitions

जेष्ठ नागरिक ख्याल गायन स्पर्धा

शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४ सकाळी १०.०० वाजता

प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्यासाठी click करा


Gallery

  • gallery-img1
  • gallery-img2
  • gallery-img3

know-more