The Dadar Matunga Cultural Centre has been actively engaged in promoting the performing arts and culture since 1953,
the year of its foundation.
Over the years the Centre's activities have widened multifold, having earned a name of
being one of the prominent cultural organisations of Mumbai.
वार्षिक पुरस्कार २०२४
दरवर्षी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातात. याही वर्षी हा सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी देण्यात येणारे हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत -
कार्यक्रम पत्रिका - मार्च - २०२५
दिनांक ९ मार्च २०२५
रविवार सायं ५.०० वा.
गानसरस्वती पुरस्कार वितरण सोहळा पुरस्काराचे मानकरी उस्ताद वसीम अहमद खान यांचे गायन
प्रायोजक - डॉ. अरुण द्रविड
प्रमुख पाहुणे - श्री. विनय धुमाळे
तबला - श्री. यती भागवत
संवादिनी - श्री. निरंजन लेले
दिनांक १५ मार्च २०२५
शनिवार सायं ५.०० वा.
आचार्य एस. एन. रातंजनकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ - युवा महोत्सव ३
डॉ. शंतनु गोखले - संतूर वादन
तबला - श्री यशवंत वैष्णव
श्री. स्वर शर्मा - गायन
तबला - श्री. आशिष रंगवानी
संवादिनी - श्री. अभिनय रवंदे
शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता घेण्यात येईल
प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्यासाठी click करा
शनिवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता घेण्यात येईल
प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्यासाठी click करा